आशियायी बाजारात तेजी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी भांडवली बाजारात आज तेजी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात जागतिक बाजारात मंदी होती त्या अनुषंगानं आज आशियायी बाजारात उत्साही वातावरण दिसलं. अमेरिकी डॉलरनं...

नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतानं आतापर्यंत २९४ पदकांची कमाई केली. यामध्ये १५९ सुवर्ण,...

भारत आणि इराण या परस्परपुरक अर्थव्यवस्था असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इराण या परस्परपुरक अर्थव्यवस्था आहेत, असं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत भारतीय औद्योगिक संघटनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात...

वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स, म्हणजेच एफएटीएफ या संस्थेने पाकिस्तानचे नाव त्यांच्या करड्या यादीत कायम ठेवले आहे. दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा...

बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला अस चीननं म्हटलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला असल्याचं चीननं म्हटलं आहे. या विषाणूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, या विषाणूची लागण झालेले 140 रुग्ण...

इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं इराणमधे दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन नव्या रुग्णांना कोविड-१९ ची बाधा झाली असल्याचं आढळलं आहे. इराणच्या आरोग्यमंत्रालयानं याची पुष्टी करताना वृत्तसंस्थेला...

युक्रेनचं विमान पाडल्याबद्दल इराणकडून खेद व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे. चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे युक्रेनचं विमान कोसळून १७६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचं सशस्त्र...

काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...

दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे. बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...

आयसीसीकडून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं येत्या ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर केलं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या...