1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करणार : शेख हसिना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले भारताशी जोडलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करण्याची घोषणा बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी केली आहे. ढाका आणि कुरीग्राम यांच्यादरम्यान...
नव्या संसदेच्या निवडीसाठी उझबेकीस्तानात आज निवडणुका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उझबेकीस्तानमधे आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. देशाच्या विकासाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. 2016 मधे राष्ट्राध्यक्ष इस्लाम करिमोफ यांच्या निधनानंतर देशात सामाजिक आणि...
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ जण मृत्युमुखी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांची संख्या १७ वर पोचली आहे. तर या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्याही कालच ५५० वर पोचली होती. या विषाणूमुळे प्राणघातक...
अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांनी विजय मिळवला आहे. यामुळे विद्यमान राष्ट्रपती मॉरिसियो मैक्री यांचा संकटांनी घेरलेला शासनकाळ समाप्त झाला...
म्यानमारचे राष्ट्रपती भारताच्या दौर्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या ४ दिवसांच्या दौर्यासाठी नवी दिल्लीला पोहचत आहेत. त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत.
ते आज संध्याकाळी...
नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून 3.25 दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्यात एमसीएला पहिले यश
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक लि. (पीएनबी) ने कंपनी व्यवहार मंत्रालयाला (एमसीए) माहिती दिली आहे कि त्यांना वसुलीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 3.25 दशलक्ष डॉलर्स (24.33 कोटी रुपये ) प्राप्त झाले...
जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा जपान सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे.
जपान अशा...
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे.
रशिया-युक्रेन दरम्यान सुरु...
जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार
नवी दिल्ली :
अनु.क्र.
नांव
पक्ष
भारताकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती
जर्मनीकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती
1.
2020-2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत जेडीआय अर्थात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
डॉ. एस जयशंकर...
ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...