संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती – सर्गेई लावरोव्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाबरोबर छुपं युद्ध करण्यासाठी नाटो देश स्वतःला अणवस्त्र सज्ज करत आहे. यामुळे कदाचित संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती आहे असं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री...

टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर...

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि त्यांच्या वैमानिकांना जारी केला आहे. या...

आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची मालवण तालुक्यातल्या वराड या गावाला...

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसक घटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान काही हिंसक घटना घडल्याचं वृत्त आहे. अनुराधापुरम इथं मतदारांना घेऊन जाणा-या बसगाड्यांना काही अज्ञात लोकांनी अडवून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी...

जागतिक भविष्यकालीन ऊर्जा परिषदेला अबू-धाबीमध्ये प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अबुधाबी इथं सुरु होत आहे. १७० देशांमधले साडेतेहतीस हजार प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत...

‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू...

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारताकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. सुमारे 10 वर्षानंतर भारताकडे हे अध्यक्षपद आलं आहे. अमेरिकेत 11...

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील...

इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये करोना विषाणूबाधेची पुष्टी झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला. या विषाणूबाधेचे हे इराणमधले पहिले बळी आहेत. मरण पावलेल्या दोन व्यक्तींनी कधीही परदेश प्रवास केला...