चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे सामने
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुझोह इथं खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे दुस-या फेरीतले सामने आज होणार आहेत. कश्यपचा सामना डेन्मार्कच्या सातव्या मानांकित...
आसियान परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बँकॉक इथं पोचले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी बँकॉक इथं पोचले. ते तीन दिवसांच्या थायलंड दौ-यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या भेटीदरम्यान १४ व्या पूर्व आशिया परिषद, १६...
इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला आहे. या आशयाचं पत्र इराकमधले अमेरिकी कृती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल विल्यम सिली यांनी इराकच्या संयुक्त...
गोताबाया राजपक्षे यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान दाखल केलेल्या खटल्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची चौकशी करण्यासाठी काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती...
आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या 21 व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली. मिश्र दुहेरीच्या कंपाउंड प्रकारात अभिषेक वर्मा...
आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची मालवण तालुक्यातल्या वराड या गावाला...
जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. पॅसिफिक बेटांवरील वनुआटू या देशामध्ये पहिला कोविड-१९...
जिनयिंटन रुग्णालयात कोरोना औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं काल वुहानमधल्या जिनयिंटन रुग्णालयात कोरोना विषाणूवरच्या उपचारात रेमडेसिविर या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु केली.
गंभीर लक्षणं असलेल्या ६८ वर्षांच्या पुरुष रुग्णाला पहिल्यांदा हे औषध देण्यात...
इम्रान खान यांच्या सरकारविरोधात उद्या मांडल्या जाणाऱ्या अविश्वास ठरावा आधी घटक पक्षातल्या सदस्यांचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सरकारविरोधात उद्या अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. त्याआधी आज पाकिस्तानमधे सत्ताधारी तहरीक ए इन्साफ पार्टीची सहयोगी जमूरे वतन पार्टीचे सदस्य शाहाजेन...
युरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपान्त्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरो चषक फुटबॉल’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल स्पेननं स्वित्झर्लंडच्या संघाचा ३-१ असं पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इटलीनं बेल्जियमचा २-१...









