देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला आहे. ते बँकॉक मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित...

इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेचे नवीन निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले...

ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर येत्या शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. 26 जानेवारीला होणाऱ्या 71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे ते प्रमुख...

जागतिक भागिदारी मजबूत करण्याचा नरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि सदीच्छेच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापक जागतिक सामरिक भागिदारी मजबूत करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...

फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश घेतले मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी आज ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश मागे घेतले. मात्र तिथल्या रहिवाशांनी स्थलांतरासाठी तयार रहावं, असा इशाराही दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी उद्रेक झालेल्या ताल...

इराणच्या सशस्त्र दलाचा प्रमुख, जनरल कासिम सोलेमनी, अमेरिकेनं बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात, इराणच्या कुड्स या सशस्त्र दलाचा  प्रमुख,  जनरल कासीम सोलेमनी ठार झाला आहे. या हल्ल्यात किमान आठ जण...

जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोक्यो इथं परतलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान इथून १९८ जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोक्यो इथं परतलं आहे. आतापर्यंत कोणामध्येही कोरोना विषाणूची लक्षणं आढळलेली नाहीत आणि या सर्वांना टोक्यो इथल्या...

श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या  सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिली आहे. कोलंबो इथं संयुक्त राष्ट्रांच्या राजदूताबरोबर झालेल्या बैठकीत...

पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड पटकावलं आहे. अजिंक्यपदासाठी इंग्लडच्या साऊदम्पटन इथं झालेल्या अंतिम सामन्यात कालच्या राखीव दिवशी न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून...

यूएईमध्ये कोविड19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड अरब अमिरातीनं कोविड 19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्याचं जाहीर केलं आहे. अधिकाधिक चाचण्या करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याचं उद्दिष्ट...