पोर्तुगालमध्ये टाळेबंदी असूनही आज अध्यक्षपदासाठी निवडणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत....

अण्वस्त्रांचा आणि शस्त्रास्त्रांचा वाढत्या व्यापारावर पोप फ्रांसिस यांची टिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अण्वस्त्रांचा वापर आणि एकूणच शस्त्रास्त्रांचा वाढता व्यापार यावर पोप फ्रांसिस यांनी टिका केली आहे. अणूबाँब हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या जपानमधल्या नागासाकी शहराला पोपनी भेट दिली त्यावेळी...

कोस्टारिकामधे कोकेनचा पाच टन साठा जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोस्टारिकामधे पोलीसांनी कोकेन या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जहाजातून नेदरलँडसला पाठवण्यात येणार्‍या शोभेच्या फुलांमधे पाच टनांहून जास्त कोकेन लपवले होतं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा...

बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी आणण्याची सूचना श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विशेष संसदीय समितीनं आपल्या अहवालात केली आहे. तसंच जातीय आणि धार्मिक आधारावर चालणा-या...

तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग...

अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचारातल्या दोषींविरुद्ध कारवाईची भारताची पाकिस्तानकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनविषयी आदर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असून आपल्याला चीनविषयी आदर आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत...

झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका-यांबरोबर नीती...

फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच आमने सामने

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये आज पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदालची लढत नोवाक जोकोविचशी होईल. उपांत्यफेरीत नदाल यानं दिएगो श्वार्ट्जमन याचं तर जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपास याचा पराभव...