सौदी अरेबियाकडून नागरिकांना मक्का आणि मदिना इथं जाण्यास बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना इथं प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत.
संयुक्त अरब...
पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...
कोरोनामुळे अमेरिकेत सात जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनच्या दक्षिणेकडील सियाटल या भागात हे सर्व मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना...
फिलिपीन्समध्ये ज्वालामुखीतुन मोठ्या प्रमाणात निघाली राख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्समध्ये एका ज्वालामुखीत मोठ्या प्रमाणात राख निघाली असून, प्रशासनानं आजूबाजूला राहणा-या सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.
राजधानी मनीलाच्या दक्षिणेकडे ताल ज्वालामुखीतून निघालेली...
ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे...
नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जपानची परदेशी प्रवाशांनवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार...
बांगलादेशाचे संस्थापक अध्यक्षांचा जन्मशताब्दी निमित्त वर्षभर चालणारा उद्धाटन सोहळा रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर चालणा-या सोहळ्याचा येत्या १७ तारखेला टाका इथं आयोजित उद्धाटन सोहळा, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे...
५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या ५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात होत आहे. या परिषदेला ११७ देशांचे ५३ प्रमुख नेते तसंच मंत्री उपस्थित...
ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनाबद्दल भारतानं एक दिवसाचा राजकीय दुखवटा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनाबद्दल भारतानं आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंतच फडकवला...
इंग्लंडचा भारतावर चार गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिरंगी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर चार गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं सहा बाद १२३ धावा केल्या....









