आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...
पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील प्रतिसाद आणि...
कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला...
व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 14 वे भारत- सिंगापूर संरक्षण धोरण चर्चासत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-सिंगापूर संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्राची (DPD) 14वी फेरी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे पार पडली. यात संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि सिंगापूरचे सचिव (संरक्षण)...
परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अमेरिकेचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
काल रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमधे त्यांनी म्हटलंय की कोरोना विषाणूच्या...
भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत
नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका...
वुहानमधल्या हजारो नागरिकांनी स्थलांतर करण्यास केली सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान मधली 73 दिवसांची टाळेबंदी आज उठवल्यानंतर वुहान मधल्या हजारो नागरिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या मुख्य भागात परदेशाहून आलेले आणि स्थानिक...
जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक...
‘ड्रीम 11’ या कंपनीने IPL स्पर्धेचे प्रायोजकत्व मिळवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'ड्रीम 11' या ऑनलाईन स्पोर्ट्स फँटसी कंपनीने यंदाच्या IPL स्पर्धेचं प्रायोजकत्व मिळवलं आहे. 'ड्रीम 11' ही कंपनी यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला 222 कोटी रुपये देणार आहे....
जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला आहे. वैद्यकीय उपकरणं, चाचण्या, बाधितांचे संपर्क शोधणं, संरक्षक सामुग्रीची खरेदी या...