चीनमधल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना झालं.
या विमानासोबत जाणारं पथक विशेष...
पंतप्रधानांची किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते.
शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या किर्गिस्तानकडे असून, दक्षिण आशियातला किर्गिस्तान...
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याचा एकाच डावात सर्व १० गडी बाद करायचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल यानं एकाच डावात सर्व दहा गडी बाद करायची ऐतिहासिक...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
पुणे : मेक्सिको सरकारच्यावतीने देण्यात आलेला पुरस्कार हा देशाचा गौरव असल्याचे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी...
रशियाची एनएलएमके कंपनी राज्यात 800 कोटींची गुंतवणूक करणार
रशियन शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट
मुंबई : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी...
भारत मोरक्को दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारत आणि मोरक्को यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
प्रभाव:
यातून...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली.
या...
५ ते ११ या वयोगटातल्या बालकांना फायझर- बायो एन टेकची लस देण्यास फ्रान्समध्ये मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ ते ११ या वयोगटातल्या सर्वच बालकांना फायझर- बायो एन टेक या कंपन्यांनी विकसित केलेली लस देण्यास फ्रान्समध्ये काल मंजुरी देण्यात आली. ही लस लहान मुलांमध्ये...
श्रीलंकेमधे आर्थिक आणिबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे आर्थिक संकट गंभीर बनलं असून राष्ट्राध्यक्ष गतभय राजपक्षे यांनी आर्थिक आणिबाणी जाहीर केली आहे. कोविड महामारीमुळे पर्यटनव्यवसायातली मंदी, वाढता सरकारी खर्च, करकपात, आणि चिनी...