न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...
भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा क्रिकेट कसोटी सामना भारताने जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडन इथं झालेल्या चौथा क्रिकेट कसोटी सामना १५७ धावांनी जिंकून, भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पाचव्या...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा...
अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या...
टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे.
अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...
पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे. शनिवारी ग्रेट ब्रिटनला १ – १ असं बरोबरीत रोखल्यानंतर आता भारतीय...
आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक करणाऱ्या उड्डाणांना तसंच महासंचालनालयाने विशेष परवानगी दिलेल्या उड्डाणांना ही बंदी...
काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या हिताला सरकारचे पहिले प्राधान्य असेल एस. जयशंकर यांचे आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांनी काबूल विमानतळावर काल प्रचंड गर्दी केली; त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तिथली बहुतेक सर्व व्यावसायिक उड्डाण रद्द करण्यात...
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ५० धावांच्या भारताचे सलामीवीर तंबूत परतले होते. रोहित शर्मा ५ तर रिषभ पंत आणि...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...