भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...

रशियाचे वर्तमान अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्या पक्षाला संसदेत पुन्हा बहुमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियामध्ये वर्तमान अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्या सत्तारुढ युनायटेड रशिया पार्टीला तीन दिवसांच्या निवडणुकीनंतर संसदेत पुन्हा बहुमत मिळालं आहे. परंतु निकालांनुसार पक्षानं आपल्या समर्थक मतांपैकी सुमारे...

बांग्लादेश मुक्तिच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रधानमंत्रींचा उद्यापासून दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, २६ तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. १९७१ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा ५०...

जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं राज्यांना वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्याकरता जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रितीनं वाटप केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य...

टोकियो पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधवचा भारतीय संघात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा भारतीय संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला दिव्यांग...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत नादीर ओदाहला हरवून शिव थापा याची सलग पाचव्या पदकाची निश्चिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत, भारतीय मुष्टियोद्धा शिव थापा यानं दुबई इथं काल पुरुषांच्या 64 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये कुवेतच्या नादीर ओदाह याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश...

गेले अनेक दिवस बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करा- युनिसेफद्वारे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरात लवकर सुरु झाल्याचं पाहिजेत असं, युनिसेफचे प्रवक्ता जेम्स एल्डर यांनी जिनेव्हा इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. शाळा बंद असल्यामुळे जगभरात ६०...

इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....

इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात हमास आणि इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात १० मे रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल चौथ्यांदा फोनवरून चर्चा केली. बायडन...

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल....