इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल....

अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत आज अधिकृत घोषणेची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानकडून काल होणारी घोषणा आता आज अपेक्षित आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद यानं काल ही घोषणा केली. तालिबान संघटना सुरू करणाऱ्यांपैकी...

बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...

कांगो प्रजासत्ताकात माऊंट नायीरागोंगोवरील ज्वालामुखी सक्रिय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगो देशातील न्यीरागोंगो पर्वतावर शनिवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यातून निर्माण झालेला ज्वालामुखीचा प्रवाह २ लाख वस्ती असलेल्या गोमा नावाच्या शहरापर्यंत पोहोचला आहे. यात आतापर्यंत १५...

पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल- संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्य शक्यता याबाबतच्या...

गरजू विकसनशील देशांना लस देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं चीनकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जगातील गरजू विकसनशील देशांना अमेरिका ८ कोटी लसींच्या मात्रा मोफत देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच केली आहे,...

एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि आव्हाने याबाबत यावेळी चर्चा झाली. अशी माहिती जयशंकर...

यूरोपाच्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूरोपाच्या काही भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी...

जपानच्या टोकियो शहरामध्ये आज ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो शहरामध्ये होणार आहे. संसर्गाची परिस्थिती असल्याने हा सोहळा साधेपणानं होणार आहे. स्पर्धेचे...

भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी मोल्दो येथे संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी काल मोल्दो इथे पार पडली. सुमारे ९ तास ही चर्चा चालली. भारत आणि चीनकडून रात्री उशिरापर्यंत...