चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘५जी’ उडी
चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५ जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर...
इराणमधील ६ भारतीयांची सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून ओलीस असलेल्या सहा भारतीय नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर...
सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना...
श्रीलंकेचे प्रधानमंत्री बोधगया येथे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी आज बोधगया इथल्या महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना केली. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती. मंदिर परिसरात असलेल्या बोधी वृक्षाखाली बसून...
वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत.
दुबईमधल्या भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती...
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत...
युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला.
पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...
ऍस्ट्रा झेनेका कोविड लसीमुळे रक्तात गुठळी होत नसल्याचं युरोपिय औषध संस्थेचं आग्रही प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राजेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा युरोपीय महासंघाच्या औषध नियंत्रकांनी केला आहे. कोरोना संकटामुळे दररोज हजारो लोकांचे जीव जात असताना...
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये तलिबाननं सत्ता हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ६ हजार ४०० हून अधिक माध्यम प्रतिनिधींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामधील महिला पत्रकारांपैकी ८० टक्क्यांहून अधिक महिलांना...
भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाचा फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर त्रिपक्षीय करार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर 10 जून रोजी त्रिपक्षीय करार केला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री...