तुर्कस्थानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सिरीयाचे १९ जवान ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थाननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात, काल सिरीयाच्या शासनपुरस्कृत सैन्य दलाचे १९ जवान ठार झाले.
सिरीयाच्या इदलीब प्रांतातल्या लष्करी तळांना लक्ष्य करून तुर्कस्थाननं हे ड्रोन हल्ले केले. गेल्या...
ढाका इथं आयोजित बंगला देश कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मीराबा लुवांगनं पटकावलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ढाका इथं आयोजित बंगला देश कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मीराबा लुवांगनं पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यांना अग्रमानांकित मीराबानं मलेशियाच्या केन...
शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...
अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं
नवी दिल्ली : अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाणार आहे. त्यासाठी त्याला...
ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रासिलियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. त्या आधी सर्व नेते बंद दाराआड चर्चा करणार असून त्यानंतर समितीस्तरावर चर्चा...
ब्रिटन कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लसीकरण मोहीम राबविणारा पहिला देश ठरणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये आज लसीकरण सुरू होत असून कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लसीकरण मोहीम राबविणारा हा पहिला देश ठरणार आहे.
देशातल्या डॉक्टरांना लशीचं वितरण करण्यापूर्वी ती सरकारी रुग्णालयांमध्ये...
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताची पाकिस्तानवर जोरदार टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद, वांशिक हिंसा, कट्टरवाद आणि आणि गुप्त अणू व्यापार याच गोष्टीं गेल्या 7 दशकात पाकिस्ताननं दिमाखात मिरवल्या असल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे...
रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...
प्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा सावधगिरीचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणं ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत असून प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य...
भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी...