ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल अर्थात राणीच्या वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. इंग्लंडच्या न्याय मंत्रालयानं ही घोषणा केली. ते इंग्लंड आणि वेल्सच्या...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली...
अणुयुद्धाचा धोका वाढला असल्याचं जो बायडेन यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणुयुद्धाचा धोका कधी नव्हे इतका वाढला असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. रशियाला युक्रेनमधे पराभव पत्करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कमी क्षमतेची...
अमेरिकेने पाठवलेले ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने पाठवलेली, हवेतून प्राणवायू वेगळा काढणारी ६०० सांद्रीत्र अर्थात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिली.
भारताच्या...
सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा – अँटोनियो गुटेरेस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. परिषदेच्या नव्या स्थायी सदस्यत्वाची आता गांभीर्यानं दखल घेतली जात...
भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवा- पोलंड युक्रेन येथे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली : भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
पोलंड आणि युक्रेन येथे आयोजित ‘ब्रेव्ह किडस् फेस्टीवल 2019’ या वीर...
भारतासह ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा इराणचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया, सौदी अरेबिया, कतार, जपान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत...
रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत.
या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्याबरोबरच आगामी भारत – रशिया वार्षिक...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.
महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित...