चीनमध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी भारताचं विमान आज रवाना होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाग्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे. हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. ते उद्या...
मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक...
मतमोजणी प्रक्रियेचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, दत्तात्रय कवितके, स्नेहल...
सीमा शुल्क विभागाच्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल
नवी दिल्ली : भारतात तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी सीमा शुल्क विभागाने आपल्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल केले आहेत. नव्या बदलांमुळे विदेशी तस्करांना पलायन...
जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल देशात शनिवारी राष्ट्रीय दुखवटा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं आज निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं जपानच्या...
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...
भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचे हरित करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जर्मनीने वन पुनर्संवर्धनाचा करार केला. केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीच्या पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन मंत्री स्टेफी...
झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते.
कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय...
नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी...









