जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, ते आज कॅनडा इथं सुरु असलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या परिषदेत...
बांग्लादेश मुक्तिच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रधानमंत्रींचा उद्यापासून दौरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, २६ तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. १९७१ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा ५०...
ICC-T20 विश्वचषक भारतात घेण्यासंदर्भात २८ जूनपर्यंत निर्णय होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC-T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात आयोजित करणं शक्य आहे का अशी विचारणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली आहे.
ICC ची बैठक आज...
श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री श्रीलंका दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे....
२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...
कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे पुढे , २५...
अण्वस्त्र साठ्याबाबत तपासणी करण्यासाठी राफेल ग्रॉसी इराणमध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधील अण्वस्त्र साठ्याबाबत तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रॉसी काल इराणमध्ये दाखल झाले आहेत. इराणकडं त्यांनी घोषित न केलेला बराच अण्वस्त्र साठा असल्याचा...
अमेरीका आणि चीन लवकरच पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन लवकरच पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत झालेल्या चर्चेअंती अनेक...
जपानच्या टोकियो शहरामध्ये आज ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो शहरामध्ये होणार आहे.
संसर्गाची परिस्थिती असल्याने हा सोहळा साधेपणानं होणार आहे. स्पर्धेचे...
भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...











