चीनमध्ये आढळला लांग्या नावाचा नवा विषाणू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या पूर्वेकडच्या दोन प्रांतामधे एक नवा प्राणिजन्य विषाणू आढळला आहे. हा हेनिपावायरसचा नवा प्रकार असून, त्याला लांग्या किंवा ले व्ही म्हटलं जातंय. चीनच्या शँडॉग आणि...
थायलंडच्या मॉलमध्ये गोळीबारात २१ ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडच्या कोरात शहरात सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत २१ नागरिक ठार झाले आहेत. १० जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मॉलमध्ये घुसून सर्वसामान्य...
जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडी भारतालाही कळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडींविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या जगभरातल्या देशांच्या गटात भारताचाही समावेश केला असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले...
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्र्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रियाधमध्ये सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहाद अल सौद यांच्याशी काल द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांची दिल्लीत भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र...
परदेशात फरार होणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांवर कारवाईसाठी सरकारचे कठोर निर्देश
नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे करून परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बँकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत. यासाठी एका अधिकृत मूलस्रोताकडून म्हणजे भारत सरकारच्या...
ढाका इथला एकुशे पुस्तक महोत्सव संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशात ढाका इथं गेला महिनाभर सुरु असलेला एकुशे पुस्तक महोत्सव काल संपला.
बांगलादेशच्या या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कालावधीच्या पुस्तकमहोत्सवाच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन मैदानावर या...
इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्यांना बाहेर काढलं. सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले.
मात्र...
भारतीय उत्पादनांसाठी परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यावर वाणिज्यमंत्र्यांचा भर
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जपानमधल्या सुकुबा येथे जी-20 मंत्रीस्तरीय व्यापार परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यजमान जपान तसेच अमेरिका,...
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग...