रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...

म्यानमार मधल्या रोहिंग्यांच्या हत्याकांडाविरोधात संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोहिंग्यांवर म्यानमार सरकारनं केलेल्या हत्याकांडा विरोधात न्यायालयीन प्रकरण सुरु करावं का,या  बाबत संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार आहे.  संभाव्य हिंसा रोखण्यासाठी म्यानमारवर आणीबाणी...

बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं साजरा केला अनिवासी भारतीय दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते. अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं,...

कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....

युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं – भारतीय दूतावास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात...

ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध  ज्येष्ठ अभिनेते  किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे...

पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...

२ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास...

जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे केलं अधिसूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे अधिसूचित केलं आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेवर अन्यायकारक आर्थिक बोजा लादण्यात आला असं सांगत,...