‘मंकीपॉक्स रोखण्यासाठी स्पेन देशात ५ हजार ३०० लसींची वाटप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या आरोग्य प्राधिकरणानं ‘मंकीपॉक्स’ या आजाराला रोखण्यासाठी स्पेन देशात पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे लसी पाठवल्या आहेत. मंकीपॉक्स या आजारानं सर्वाधिक संक्रमित देशांना पुरेशा लसी...
अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी सीमारेषा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी आपली दक्षिण सीमारेषा सर्व अनावश्यक प्रवासासाठी आजपासून बंद केली आहे.
अमेरिका-कॅनडा सीमारेषा याआधीचं गेल्या मंगळवारपासून बदं केली आहे. कोविड-19 च्या संसर्गानं अमेरिकेत...
भारताच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांचं विविध देशांकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्रात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांबद्दल विविध देशांकडून कौतुकाचा सूर उमटताना दिसत आहे. युक्रेनचे...
सौदी अरेबियाकडून नागरिकांना मक्का आणि मदिना इथं जाण्यास बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना इथं प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत.
संयुक्त अरब...
मंकीपॉक्स साथीच्या आढाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता...
सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत....
जगभरातील ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातला कोविड-१९ चा प्रकोप अजूनही आटोक्यात आलेला नाही. सध्या जगातल्या विविध देशांमध्ये ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ मुळे ११...
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांची शिखर संमेलनाला उपस्थिती
नवी दिल्ली : अझरबैजान बाकू इथं आजपासून सुरु होणाऱ्या १८ व्या गट-निरपेक्ष चळवळीच्या शिखर संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना राजधानी इथं पोचल्या.
दोन दिवस चालणाऱ्या परिषदेला त्या उपस्थित...
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंची तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी इराणच्या प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी...











