इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी,  कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...

दहशतवादी गटांना पाठिंबा देणं थांबवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सक्रीय पाठिंबा देणं थांबवावं आणि आपल्या जनतेच्या कल्याणाकडे अधिक लक्ष द्यावं असं भारतानं म्हटलं आहे. ‘अपयशी देश’ ठरलेल्या पाकिस्तानात निर्दयपर्ण वागवल्या जाणा-या धार्मिक...

सत्तेच्या सुविहित हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेच्या सुविहित आणि क्रमबद्ध हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटरवर प्रसारित केलेल्या एका ताज्या संदेशात, हल्लेखोरांनी अमेरिकी संसदेच्या इमारतीवर केलेल्या...

टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर...

आयपीएल साठी विवो कंपनी बरोबर असलेला करार रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी आयपीएल साठी चिनी मोबाईल कंपनी विवो बरोबर असलेलं प्रायोजकत्व वाचा करार रद्द केला आहे. यावर्षी आयपीएल साठी विवो कंपनीचे प्रायोजकत्व...

गरजू विकसनशील देशांना लस देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं चीनकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जगातील गरजू विकसनशील देशांना अमेरिका ८ कोटी लसींच्या मात्रा मोफत देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच केली आहे,...

मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले...

१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदकं पटकावून प्रस्थापित केलं वर्चस्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण पदकं पटकावून वर्चस्व प्रस्थापित केलं.‍ अँँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण, चार...

भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत झालं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस....

जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...