अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युयॉर्क इथं सुरु असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद, जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे संपलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत, नाओमी ओसाकानं...
दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा केली.
वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष...
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या साथीदाऱ्यांवर गुन्हा दाखल, अमेरिकेनं केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून, त्यांच्यावर गुन्हा...
वुहानला वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा-या विमानासोबत वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना...
भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत...
आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
चाबहार बंदराच्या कार्यान्वयनाबाबत भारत आणि इराण समाधानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार इथल्या शाहीद बेहेश्ती बंदर सुरु करण्याबाबतच्या प्रगतीबद्दल भारत आणि इराणनं समाधान व्यक्त केलं आहे.
या बंदरामुळे भारत आणि इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया, तसंच युरोपादरम्यान व्यापार...
भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात...
भारत-प्रशांत विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा महत्वाचा वाटा; अमेरिकेचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...











