भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचे हरित करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जर्मनीने वन पुनर्संवर्धनाचा करार केला. केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीच्या पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन मंत्री स्टेफी...

श्रीलंकेचे प्रधानमंत्री बोधगया येथे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी आज बोधगया इथल्या महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना केली. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती. मंदिर परिसरात असलेल्या बोधी वृक्षाखाली बसून...

चीनची अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी घातली आहे. मेमरी चिप निर्मितीतील अमेरिकेची बलाढ्य कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी निर्मित उत्पादने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे चीन...

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक

नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली. मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला. खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला...

अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले. १९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...

अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर मारला गेला असून त्याची ओळख पटली असल्याचं अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनं जाहीर केलं आहे. मलिक...

झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...

रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका, युरोप आणि इंग्लंड यांनी रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध लावले आहेत. हे प्रतिबंध युक्रेन येथे लष्करी कारवाई करण्यासाठी लावण्यात आले असल्याचे...

जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडी भारतालाही कळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडींविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या जगभरातल्या देशांच्या गटात भारताचाही समावेश केला असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले...

संयुक्त अरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने...