फिलिपाईन्समध्ये हवाई दलाच्या विमानाला झालेल्या अपघातात ४५ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्सच्या हवाई दलाचं विमान काल देशाच्या दक्षिणेकडील भागात कोसळल्यानं झालेल्या अपघातात ४५ जण मृत्युमुखी पडले तर ५३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने लष्करी कर्मचारी...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत नादीर ओदाहला हरवून शिव थापा याची सलग पाचव्या पदकाची निश्चिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत, भारतीय मुष्टियोद्धा शिव थापा यानं दुबई इथं काल पुरुषांच्या 64 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये कुवेतच्या नादीर ओदाह याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश...
भारताच्या महिला हॉकी संघानं न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड इथं झालेला सामना ४-० असा जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या महिला हॉकी संघानं, आज ऑकलंड इथं झालेल्या न्यूझिलंड डेव्हलपमेंट संघाविरुद्ध झालेल्या सामना ४-० असा जिंकला.
भारताची कर्णधार राणी रामपालं दोन गोल केले,...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्वालालंपूर इथं एचएएल प्रादेशिक कार्यालयाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल मलेशियाची राजधानी कुआलालाम्पूर इथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे प्रादेशिक कार्यालय भारत आणि मलेशिया यांच्यातील...
बोपण्णा-डेनिस जोडीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीची लढत आज जुलियन...
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय तिरंदाजांचा क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार
नवी दिल्ली : नेदरलॅण्डस येथे गेल्या आठवड्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात सत्कार करण्यात...
जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे...
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेनं यावर निर्बंध...
चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा असल्याचं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केलं. ते काल संध्याकाळी नवी...
आखाती देशात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशात निर्माण झालेलं तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, अशी अशा इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली इथं...











