वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स, म्हणजेच एफएटीएफ या संस्थेने पाकिस्तानचे नाव त्यांच्या करड्या यादीत कायम ठेवले आहे.
दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा...
जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे...
राष्ट्रपती आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला.
दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे दोन्ही...
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग...
ऑस्ट्रेलियात वणवा विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणारं विमान आगीचा सामना करताना कोसळलं असल्याची भीती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये आज सिडनीजवळच्या डोंगराळ भागात वणव्यावर पाण्याचा मारा करणारं एक विमान आगीचा सामना करताना कोसळलं असण्याची शक्यता आहे. स्नोई मोनारो परिसरात हवेच्या एका टँकरशी संपर्क...
पॅलेस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचं अमेरिकेकडून समर्थन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं आपल्या चार दशकांपासून कायम राखलेल्या भूमिकेत बदल करत पॅलेस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे. पॅलेस्टिनी प्रदेशात इस्राएलच्या...
जपान भारताला आपत्कालीन आधार म्हणून विकास सहाय्य करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानने भारताला कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन आधार म्हणून ३ हजार ५०० कोटी रुपयांचं विकास सहाय्य करण्याचं वचन दिलं आहे. आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी कर्ज स्वरुपात ही...
सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या...
भारतानं चीनमधे 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं...
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन ७ ते १० सप्टेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० परिषदेनिमित्त भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ७ ते १० सप्टेंबरदरम्यान ते...