कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी...
‘मंकीपॉक्स रोखण्यासाठी स्पेन देशात ५ हजार ३०० लसींची वाटप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या आरोग्य प्राधिकरणानं ‘मंकीपॉक्स’ या आजाराला रोखण्यासाठी स्पेन देशात पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे लसी पाठवल्या आहेत. मंकीपॉक्स या आजारानं सर्वाधिक संक्रमित देशांना पुरेशा लसी...
जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील डोनाल्ड ट्रम्प यांच प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील, असं ठाम प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी, इस्राएल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम आशियाई शांती योजनाही...
ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.
या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १...
श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं काल एका निवेदनाद्वारे ही...
प्रधानमंत्री जी ७ देशांच्या परिषदेत सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा जी ७ देशांच्या परिषदेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत...
जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पर्यंत पोहचेल – WHO
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेतल्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही...
कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे...
इस्रायलची भारताला वैद्यकीय मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत.
एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं...
भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल संध्याकाळी झालेल्या...