२०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली.
त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११...
भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ
नवी दिल्ली : भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील ‘सिटमेक्स-19’ सागरी टप्प्याला अंदमान समुद्रात 18 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात झाली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीर, क्षेपणास्त्र...
रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरुचं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या...
इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही, यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मॉस्को : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात इतके मोठे संस्थात्मक काम केले. त्यामुळे ते केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं भारताकडून आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी सहाय्यसंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व अधोरेखित करत युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी आर...
प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ७१ वर्षीय चार्ल्स यांना सौम्य स्वरूपातली लागण झाली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं त्यांच्या...
ब्रिटनमध्ये नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्था
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली.
भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा...
म्यानमार मधल्या रोहिंग्यांच्या हत्याकांडाविरोधात संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोहिंग्यांवर म्यानमार सरकारनं केलेल्या हत्याकांडा विरोधात न्यायालयीन प्रकरण सुरु करावं का,या बाबत संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार आहे. संभाव्य हिंसा रोखण्यासाठी म्यानमारवर आणीबाणी...
दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...