कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...
चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनमधून या उत्पादनांची आयात २०१८-१९ मध्ये ४५१ दशलक्ष डॉलर्सवरून २०२१ मध्ये सुमारे...
कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल...
अमेरीकेचे माजी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प एकूण १७ प्रकरणांमध्ये दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरीकेचे माजी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यावसायिक संस्थेला षडयंत्र रचणं तसंच खोटे व्यवहार करणं या दोन प्रकरणांसह एकूण १७ प्रकरणांमध्ये न्यूयॉर्कच्या परीक्षकांनी दोषी ठरवलं आहे.
मॅनहॅटन इथल्या...
जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. पॅसिफिक बेटांवरील वनुआटू या देशामध्ये पहिला कोविड-१९...
इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. सिरियात इराणने पाठवलेल्या रिव्होल्युशनरी गार्डच्या 2 जवानांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला; त्याला प्रत्युत्तर म्हणून, घटनास्थळी...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळूरू इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात,आज भोजनापर्यंत, भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ५ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे...
अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या इराकी हवाई तळावर इराणकडून रॉकेटचा मारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या इराकी हवाई तळावर काल इराणकडून रॉकेटचा मारा करण्यात आला. अल बलाद हवाई तळावर काल डागण्यात आलेल्या आठ रॉकेटच्या मा-यानं दोन...
प्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा सावधगिरीचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणं ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत असून प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य...











