चीनमध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी भारताचं विमान आज रवाना होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाग्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे. हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. ते उद्या...
मेरिका ७५ दशलक्ष बॅरल तेल खरेदी करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तेलाच्या किमती घसरलेल्या असताना, अमेरिकेतला देशातंर्गत तेलसाठा वाढावा यासाठी अमेरिका ७५ दशलक्ष बॅरल तेल खरेदी करेल असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या...
श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री श्रीलंका दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे....
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पाकिस्ताननं केला देशातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम तसंच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातले प्रमुख सुत्रधार आणि जमात उद दवाचा प्रमुख, हाफीज सईद, जैश...
बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला अस चीननं म्हटलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला असल्याचं चीननं म्हटलं आहे. या विषाणूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, या विषाणूची लागण झालेले 140 रुग्ण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्यातील दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
पंतप्रधान सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या ध्येयांची पूर्तता...
गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...
श्रीलंकेमधे आर्थिक आणिबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे आर्थिक संकट गंभीर बनलं असून राष्ट्राध्यक्ष गतभय राजपक्षे यांनी आर्थिक आणिबाणी जाहीर केली आहे. कोविड महामारीमुळे पर्यटनव्यवसायातली मंदी, वाढता सरकारी खर्च, करकपात, आणि चिनी...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा...
काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...