जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या...

अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा ५० वर्ष जुना निर्णय रद्दबातल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपात करण्याचा महिलांचा संवैधानिक अधिकार काढून घेणारा मिसिसीपीतला कायदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला आहे. गर्भधारणेनंतर १५ आठवड्यांनी महिलांना गर्भपात करुन घेता येणार नाही, असा कायदा...

अमेरिकेने पाठवलेले ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने पाठवलेली, हवेतून प्राणवायू वेगळा काढणारी ६०० सांद्रीत्र अर्थात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिली. भारताच्या...

न्यूझीलंड दौ-यासाठी भारताचा टी-ट्वेंटी क्रिकेट संघ जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या...

भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन

नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...

दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं भारत आणि अमेरिकेचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल कायदा, इसिस, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए- मोहम्मद, हक्कानी नेटवर्क, हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध  एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे....

जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला....

इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...

इस्लामिक स्टेट चा सर्वोच्च नेता अबू इब्राहीम अल हाशिमी अल कुरैशी अमेरिकेच्या विशेष दलाच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष सुरक्षा पथकाबरोबर सिरिया इथं झालेल्या चकमकीत आयसीसचा म्होरक्या अबू ईब्राहीम अल हश्मी अल कुरैशी ठार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल ही...

युक्रेनधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार...