अमेरिकेद्वारे विविध क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूकीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाच्या पायाभूत सुविधांचं  नवनिर्माण  करण्यासाठी  2 पूर्णांक 3 लाख कोटी  डॉलर्सची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या गुंतवणुकीला  त्यांनी अमेरिकेतील ‘...

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे तीनजणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे काल तीनजणांचा मृत्यू झाला असून, पाचजण बेपत्ता झाले आहेत. या आगीत किमान दोन शाळा आणि सुमारे एक डझन घरं भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. ही आग तिथल्या...

जगभरातला कोरोनामुळे मृतांचा आकडा २० हजार हून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत काल कोरोना विषाणूने बाधित रुग्णांचा आकडा ६० हजार ११५ झाला असून मृतांचा आकडा ८२७ झाला आहे. मृतांची एकूण टक्केवारी १ पूर्णांक ३८ शतांश इतकी...

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं जगभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी या निर्णयाचं स्वागत केला आहे,...

युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं भारताकडून आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी सहाय्यसंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व अधोरेखित करत युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी आर...

संरक्षणविषयक मुद्यांवर धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत भारत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया यांच्यात सहमती, भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे, दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य...

नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात प्रीती सुदान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी राज्य आणि केंद्रशसित प्रदेशांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या बाबत खबरादारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्रांमध्ये...

मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांच्याशी व्यक्तिगत आणि शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. या भेटीत उभयपक्षी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची...

इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढलं.  सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले. मात्र...