भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली
बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार
नवी दिल्ली : रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात...
जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...
जागतिक भविष्यकालीन ऊर्जा परिषदेला अबू-धाबीमध्ये प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अबुधाबी इथं सुरु होत आहे. १७० देशांमधले साडेतेहतीस हजार प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत...
कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे...
हाँगकाँगमध्ये लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांची रेल्वेस्थानक, बाजारपेठेची नासधूस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमध्ये कायदे मंडळातल्या लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांनी आज भुयारी रेल्वेस्थानक आणि बाजारपेठेची नासधूस केली.
इशान्यकडच्या शा- टीन इथं खिड्क्यांच्या काचा आणि तिकीटयंत्राची तोडफोड केल्यानं...
अमेरिकेत कोरोनाचा धोका कमी- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा धोका अमेरिकेत कमी असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे २९९ रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची...
जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यासाठी विरोध असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा पुनरुच्चार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करायला आपला विरोधच असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केला आहे. यासंदर्भात ब्रिटनने मांडलेल्या कराराच्या मसुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यीय...
भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात...
संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन तसंच सोनं जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं. मिळालेल्या खबरीनुसार...
क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...











