महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीसाठी जपानच्या भूमीवरुन मारा केल्याबद्दल, जपानकडून कडक शब्दांत निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाने गेल्या पाच वर्षात आज प्रथमच जपानच्या दिशेने मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं. अचानक झालेल्या या चाचणीमुळे जपानमधे ताताडीने स्थलांतराच्या हालचाली कराव्या लागल्या तसंच रेल्वेगाड्या...
भारताच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांचं विविध देशांकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्रात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांबद्दल विविध देशांकडून कौतुकाचा सूर उमटताना दिसत आहे. युक्रेनचे...
फिलिपाईन्समध्ये नोरू, अमेरिकेत फ्लेरिडा इथं इयान, तर कॅनडाच्या अँटलांटिक किनाऱ्यावर फियोना वादळाचा तडाखा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपाईन्समध्ये धडकलेल्या नोरू या चक्रीवादळामुळे लूजोन या मुख्य बेटावर प्रतितास २४० किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. वादळानंतर झालेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यातल्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. या...
ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे – फ्रान्सचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघ...
चालू आर्थिक वर्षात भारताकडून श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात...
जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे...
जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांनी महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवल्यानं जागतिक मंदीची शक्यता असल्याचा जागतिक बँकेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दीर्घकालीन महागाईचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दारात वाढ केल्यानं जागतिक मंदी येऊ शकते असा इशारा जागितक बँकेनं दिला आहे. अमेरिका, चीन आणि...
भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडोत्तर काळामधे भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. उज्बेकिस्तानमधे समरकंद इथं शांघाय सहकार्य...
विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...