पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथियोपियाचे पंतप्रधान डॉ अबे अहमद अली यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथियोपियाचे पंतप्रधान डॉ. अबे अहमद अली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
भारत आणि इथियोपिया दरम्यान असलेल्या दृढ संबंधांना आणि दोन्ही देशांमधल्या उत्तम विकासाच्या भागीदारीला...
यूएसने एच -1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 60...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन सरकारने एच -1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 60 दिवसांपर्यंत वाढविला आहे. अमेरिकेत कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता हा...
कोरोनावरच्या उपचारासाठी रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना बाधितांवरच्या उपचारात रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कॅलिफोर्नियातल्या एका औषध कंपनीनं जाहीर केलं आहे. तिथल्या एका रूग्णालयात Covid 19...
पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली : दोन्ही नेत्यांनी कोविड -१९ च्या साथीने उद्भवणाऱ्या प्रादेशिक परिस्थितीविषयी चर्चा केली आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशांत काय पाऊले उचलली जात आहेत याविषयी एकमेकांना माहिती...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारपासून कामावर रुजू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारी लंडनमधल्या १० डाउनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या कार्यालयात कामावर रुजू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेले तीन आठवडे ते रुग्णालयात...
जगभरात २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूनं आतापर्यंत जगभरात दोन लाखाहून जास्त बळी घेतले असून असून २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आतापर्यंत जगात २१० देशांमध्ये या विषाणूचा फैलाव...
ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू केलं असून त्याला ८० टक्के यश मिळेल, असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला...
परकीय चलन विनिमय बाजारात रुपया तब्बल ६२ पैशांनी वधारला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परकीय चलन विनिमय बाजारात आज रुपया तब्बल ६२ पैशांनी वधारला. विनिमय दर प्रतिडॉलर ७६ रुपये ६ पैसे राहिला.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ४८४ अंकांची...
जागतिक आरोग्य संघटनेला ३ कोटी अमेरिकन डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने जागतिक आरोग्य संघटनेला ३ कोटी अमेरिकन डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. चीननं यापूर्वी दिलेल्या २ कोटी डॉलर्स व्यतिरिक्त ही मदत असेल. अमेरिकेने जागतिक...
पाकिस्ताननं मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारासह अनेकांची नावं दहशतवाद्यांच्या यादीतून वगळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या यादीतून सुमारे अठराशे दहशतवाद्यांची नावं वगळली आहेत. अमेरिकेतल्या एका तंत्रज्ञान कंपनीनं ही माहिती दिली असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या यादीतून मुंबईत २००८ साली...