परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ संकटामुळे श्रीलंकेने सर्व परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द केला आहे. याआधी श्रीलंकेने चीनमधून आलेल्या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला होता. चीनमधून आलेल्या एका...

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून केले घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितले. येत्या काही दिवसात या...

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनच्या अध्यक्षांनी दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज पहिल्यांदाच भेट दिली. जिनपिंग यांनी कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वूहानची...

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...

इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध – एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना त्यांची योग्यप्रकारे तपासणी केल्यानंतर सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितलं. यांसंदर्भात राज्यसभेत आज त्यांनी...

फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना दिलेली ई-व्हिसा सुविधा आणि देण्यात आलेले व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटली आणि दक्षिण कोरियाला नुकतीच भेट दिलेल्या प्रवाशांना व्हिसा निर्बंधानंतर आता कोविड-१९ चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य राहणार आहे. हे प्रमाणपत्र त्या-त्या देशांच्या आरोग्य मंत्रालयाने...

ऑलिंपिकच्या आशियाई पात्रता भारतीय मुष्ठीयोद्धांची अंतिम फेरीत धडक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्डनच्या अम्मान इथं सुरू असलेल्या ऑलिंपिकच्या आशियाई पात्रता फेरीत आज भारताच्या विकास कृष्णन याने ६९ किलोग्राम वजनी गटात, तर सिमरनजीत कौर हिने ६० किलो वजनी...

बांगलादेशाचे संस्थापक अध्यक्षांचा जन्मशताब्दी निमित्त वर्षभर चालणारा उद्धाटन सोहळा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर चालणा-या सोहळ्याचा येत्या १७ तारखेला टाका इथं आयोजित उद्धाटन सोहळा, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे...

अफगाणीस्तानच्या अध्यक्षांनी काल दुस-यांदा घेतली अध्यक्ष पदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काल दुस-यांदा पदाची शपथ घेतली. मात्र त्यांचे विरोधक अब्दुल्लाह-अब्दुल्लाह समांतरपणे सत्ता स्थापन केली असून, तालिबानबरोबर होणा-या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर देशाला...

भारतीय महिलेने सर केलं ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर एका भारतीय महिलेने सर केले आहे. भावना डेहरिया यांनी ऑस्ट्रेलियातील माऊंट कोझिस्को या शिखरावर आज यशस्वी चढाई केली. या शिखराची उंची...