‘दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा पाकिस्तानने थांबवावा’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना होणा-या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी, असा कडक इशारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे. या कृतीदलातल्या तुर्कस्तान...

चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखींची संख्या दोन हजारावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार...

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनींचा विजय अमान्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी दुस-यांदा या पदावर निवडून आले आहेत. तिथल्या स्वतंत्र निवडणूक आयोगानं ही घोषणा केली, मात्र घनी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी...

ब्रिटनमध्ये नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली. भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा...

कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती बिघडली आहे. गेल्या रविवारपासून श्वसनाच्या तक्रारींमुळे कराचीतल्या केमारी परिसरातले अनेक नागिरक रुग्णालयात दाखल...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या भरमसाठ उपाय योजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे. चीनबाहेर या आजाराचा प्रादुर्भाव अत्यल्प असून, सार्स किंवा मर्ससारख्या...

कोस्टारिकामधे कोकेनचा पाच टन साठा जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोस्टारिकामधे पोलीसांनी कोकेन या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जहाजातून नेदरलँडसला पाठवण्यात येणार्‍या शोभेच्या फुलांमधे पाच टनांहून जास्त कोकेन लपवले होतं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा...

आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्स मध्ये मनिला इथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला...

ब्रिटनचे अर्थमंत्री नवे म्हणून ऋषी सौनक यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनाक यांची नियुक्ती झाली आहे. सुनाक हे इन्फोसीसचे सहसंस्थापक रामराव नारायणमूर्ती यांचे जावई आहेत. सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद...

इराणवर हल्ला करण्यापासून रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमधे मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला. इराणवर हल्ला करण्यासाठी  प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी, असं...