श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे आजपासून पाच दिवसाच्या औपचारिक भारत दौऱ्यासाठी नवी दिल्ली इथं येणार आहेत. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट...

गुंतवणूकीत कर सवलती मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकीला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून अमिरातीच्या गुंतवणूकीत कर सवलती मिळवल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीकडून पायाभूत...

इंग्लंडचा भारतावर चार गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिरंगी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं सहा बाद १२३ धावा केल्या....

इराणमधील ६ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून ओलीस असलेल्या सहा भारतीय नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर...

चीनमधे कोरोना बळींची संख्या ५६४ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या...

ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध  ज्येष्ठ अभिनेते  किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे...

अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं...

नवीन कोरोना विषाणूच्या आव्हानाला अधिक भक्कम निर्धारानं सामोरं जाण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमुखाचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भव रेखण्यासाठी चीननं केलेल्या उपाययोजनांमुळे इतर देशांमध्ये त्याचा प्रसार व्हायला चांगलाचं आळा बसला आहे, संक्रमण रोखण्याची संधी त्यामुळे जगाला मिळालीय असं WHO,...

मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला प्रस्ताव युरोपीय संघानं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला प्रस्ताव युरोपीय संघानं फेटाळून लावला आहे. प्यालेस्टाईनची आणखी बळकावण्याच्या इस्रायलच्या इराद्याबद्दलही युरोपीय संघानं चिंता...

सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा – अँटोनियो गुटेरस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरियाच्या विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या इडिलिब प्रांतात सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अँटोनियो गुटेरस  यांनी केलं...