कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. त्यासाठी आठवड्याचे सातही...

सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात स्फोट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात काल झालेल्या एका स्फोटात ७ जण ठार झाले, तर २०हून अधिक जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी या...

ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि जेलेना ओस्तापेंको विरूध्द बेथानी मॅटेक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लॅट्वियाची जेलेना ओस्तापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मॅटेक सँड्स आणि ब्रिटेनची...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे झालेल्या कोरोना  विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव,...

इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही,  यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार...

चीनमधे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६४ लोक बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष...

फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश घेतले मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी आज ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश मागे घेतले. मात्र तिथल्या रहिवाशांनी स्थलांतरासाठी तयार रहावं, असा इशाराही दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी उद्रेक झालेल्या ताल...

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाचा तर लिएंडर पेसचा उपांत्यपूर्व फेरीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आपापल्या साथीदारांसह, भारताच्या रोहन बोपण्णानं उपांत्यपूर्व फेरीत, तर लिएंडर पेसनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आपली...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा...

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल डब्ल्युटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. बहुउद्देशीय व्यापारातील आव्हानं आणि सुधारणांबाबत भारताची...