दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं भारत आणि अमेरिकेचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल कायदा, इसिस, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए- मोहम्मद, हक्कानी नेटवर्क, हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे....
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला प्रतिनिधीगृहाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जॅक्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे...
अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले पेच सुटणार नाहीत – रॉबर्ट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या व्यापारी करार उल्लेखनीय असला तरीही या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले सर्व पेच सुटणार नाहीत असं मत अमेरिकन व्यापारी प्रतिनिधी रॉबर्ट...
न्युझीलंडमध्ये ज्वालामुखीच्या उद्रकात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझीलंडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रकात मरण पावलेल्या आणखी ४ जणांची नावं जाहीर झाली आहेत. हे ४ जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत.
या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा...
दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे.
बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...
संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम आहे. माद्रिद इथं सुरु असलेल्या या परिषदेच्या अध्यक्ष चिलीच्या पर्यावरण मंत्री कॅरोलिना श्मिट यांनी...
चीननं कमी केला अमेरिकी उत्पादनांवरचा जकातकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धाला विराम मिळाल्यानंतर चीननं अमेरिकी उत्पादनांवरचा जकातकर कमी केला आहे. अमेरिकी उत्पादनांवर चीनतर्फे लावले जाणारे प्रस्तावित १० टक्के आणि ५ टक्के...
रचनात्मक सुधारणा आणि शुल्क सवलतींच्या समावेशासह अमेरिका-चीन यांच्यात व्यापार करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन अर्थव्यवस्थांमधे १८ महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या व्यापारयुद्ध शमलं असून दोन्ही देशांनी पहिल्या टप्प्यातल्या व्यापार कराराची घोषणा केली आहे....
ब्रिटनमध हाऊस ऑफ कॉमन्सवर भारतीय वंशाचे पंधरा नेते आले निवडून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमधे गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय पंधरा नेत्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थान पटकावलं, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं या निवडणूकीत बहुमत मिळवलं.
सत्ताधारी हुजूर...
ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काल प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, ब्रिटन संसदेच्या ६५० जागांपैकी हुजूर पक्षाला...