१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा आज पाकिस्तानशी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं हा सामना...
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचा मालदीववर ५-० असा दणदणीत विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघानं मालदीवचा ५-० असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघ अग्रस्थानी पोहचला आहे.
दुस-या सामन्यात यजमान नेपाळनं...
चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत. विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता. हे...
अमेरिकी काँग्रेसची समिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा घेणार आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाभियोगाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यासाठी, अमेरिकी काँग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि...
लंडन ब्रिज हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचे लक्ष आहे – बोरिस जॉन्सन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडन ब्रिज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून सुटका झालेल्या दोषी दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दल बारीक लक्ष ठेवत आहे असं ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
दहशतवादी संघटनांशी...
स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्व्हिया सहा दिवसांच्या भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. कार्ल आणि राणी सिल्व्हिया आज सहा दिवसांच्या भारताच्या भेटीवर येत आहेत....
हाँगकाँगमधे पोलिस बळाचा जास्त वापर होत असल्याबद्दल मिशेल बॅशलेट यांनी केली चौकशीची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमधे अतिशय जास्त प्रमाणावर पोलिस बळाचा वापर होत असल्याबद्दल संयुक्त् राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅशलेट यांनी चौकशीची मागणी केली आहे. मात्र, बॅशलेट यांची देशाच्या अंतर्गत...
सुरिनाममध्ये राजकीय विरोधकांना फाशी दिल्याप्रकरणी राष्ट्रपती देसी बॉटर्स यांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरिनाममध्ये राजकीय विरोधकांना फाशी दिल्याप्रकरणी राष्ट्रपती देसी बॉटर्स यांना लष्करी न्यायालयानं २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
१९८० च्या दशकात ते दक्षिण अमेरिकी देशाले हुकूमशाह होते,...
लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर पोलिस चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत काल ठार झाला. त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं...
भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी...