राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना  राष्ट्रपतींनी...

अवयवदान जनजागृतीसाठी महा रॅलीचा महा जनसागर

जे.जे. रुग्णालयाचे सर्वधर्मसमावेशक ‘महा अवयवदान अभियान – 2019’ मुंबई : ‘चला आजच शपथ घेऊ या, अवयवदाता बनू या’ अशी शपथ घेत जे.जे. रुग्णालयाने 27 ऑगस्ट पासून सुरु केलेल्या महा अवयवदान अभियान – 2019...

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण,क्रीडा व युवक...

राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अंबादास दानवे यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : राज्याच्या विधानपरिषदेवर औरंगाबाद तथा जालना स्थानिक प्राधिकरणाद्वारे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला असून त्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्यत्वाची...

वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं भारनियमन करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यात भारनियमन करावं लागू शकतं असे संकेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ७५...

इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय

नागपूर :विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा संचालनालयाची असून  विधिमंडळात सादर केले...

शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी बॅंकांची बैठक घ्यावी – मुख्य सचिवांचे निर्देश

मुंबई : शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावे यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असे निर्देश देत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची...

पावसाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी यंत्रणा कार्यरत – राज्यमंत्री योगेश सागर

मुंबई : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात पिण्यासाठी सुरळीत व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असल्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. श्री. सागर...

‘एमसीव्हीसी’च्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप सुरू करण्याचे डॉ.रणजित पाटील यांचे निर्देश

मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशिप) सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह, कौशल्य विकास राज्यमंत्री...