सातत्याने प्रयत्न करण्याची खेळातून प्रेरणा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सोलापूर येथे २३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर : जीवनात प्रगती करायची असेल तर सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. खेळ सातत्याने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात, असे प्रतिपादन...

यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा  महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट...

भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे...

महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...

राज्यात काल कोरोनाच्या सुमारे १२ हजार रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे....

सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड...

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सफाई कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत याबाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे...

महाराष्ट्र दिनापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी, तसंच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावानं मिनी...

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी...

नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर  मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या...

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे... पुणे- श्री. अजित अनंतराव पवार मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली...