राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’
उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन - कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण...
सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं, असं पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, माझं काही...
राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन; राज्याच्या विभागीय स्तरावर १ मे रोजी महाराष्ट्र...
मुंबई : कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर...
पूरबाधित घरांच्या परीक्षण, पंचनाम्यांसाठी निवृत्त अभियंते, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आयुक्त प्रवीण परदेशी...
सांगली : पूरबाधित घरांचे परीक्षण व पंचनामे करण्यासाठी सेवानिवृत्त अभियंते व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित...
पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली...
ठाण्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर आकारण्यात येणा-या टोल विरोधात मनसेचे शांततेत आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर आकारण्यात येणा-या टोल विरोधात मनसेनं ठाणे शहर आणि मुलुंडदरम्यानच्या टोलनाक्याजवळ आंदोलन केलं.
फलक दर्शवत आणि घोषणा देत, मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ ते दुपारी...
ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लावण्यासाठीची नवी नियमावली राज्य सरकार आज जाहीर करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी...
कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून याचा ट्युटोरियल व्हिडिओ ( प्रशिक्षण चित्रफित) शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. या मोबाईल लिंकमध्ये...
आयआयटी, जेईईची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अड्डा २४७ ची सुविधा
मुंबई : आयआयटी, जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देशातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंच अड्डा २४७ ने जेआरएस ट्युटोरियल्ससह भागीदारी केली आहे. स्पर्धा परीक्षांच्या...
महाराष्ट्रात नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ...









