कृषिविषयक योजना प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : कृषिविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेते पदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी तर जयंत पाटील यांची विधीमंडळ...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. अजित पवार यांची पक्षाच्या गडनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्टवादी काँग्राच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत...

वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकानं देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावं, असं आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन...

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

पुणे :  उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची...

व्यंगनगरी मूक झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने मुख्यमंत्री यांना दु:ख मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा...

राज्यातील अतिवृष्टी, पूर बाधितांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ लिटर केरोसीन मोफत...

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कुटुंबे निराधार होत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपद्ग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय व विशेष...

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी...

मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याचसमोरील...

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन...

सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२...