महाराष्ट्र आणि न्यूजर्सीदरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
न्यू-जर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे...
मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना
मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा...
नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती
मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण
एक मेट्रो गाडी 3 कोचची 950 ते 970 प्रवासी क्षमता लवकरच प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात
मुंबई : पुणेकर आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झाले. याप्रसंगी...
भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.
राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र...
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभ झाला असून त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे.
काल पुण्यात संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या...
२०२२ ला होणा-या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मधे होणा-या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त म्हटलं आहे, ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांनी शासनास सहकार्य करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
उद्योगांसाठी दीर्घकालीन हिताचे धोरण आखण्यास शासन कटिबद्ध
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाची राज्य शासनाला जाणीव आहे. उद्योग विश्वाला आधार देण्यासाठी आपण व्यापक उपाययोजनांचा आराखडा...
शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी...
दक्षता जागृती सप्ताह २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान; यावर्षीची संकल्पना ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ...
मुंबई : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध...









