सांगली जिल्ह्यात एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी  संघटनेनं आज सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं. वांगी आणि पलुस रोडकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अडवले आणि या वाहनांच्या चाकातील...

सत्ता स्थापनेबाबतची भूमिका कळवावी यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन करण्याबाबत आपली भूमिका कळवावी, यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपा नेते देवेंद्र...

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

मुंबई : राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे...

भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणांच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं स्वागत, शिवसेनेचाच...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सामना कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी...

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन  मुंबई :  वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन...

बीड जिल्ह्यात मांगवडगाव हत्याकांड प्रकणातल्या पिडितांचं धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात मांगवडगाव इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांची काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि...

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या लोकल सेवेचे भाडे न वाढविण्याची मंत्री अस्लम शेख यांची मागणी

20 रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचे लोकार्पण  मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचे अनावरण राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते...

एमटीएचएल प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई पारबंदर प्रकल्प पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा शुभारंभ  मुंबई : देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणाऱ्या मुंबई - पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा...

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ज्ञात असलेले बापू नाडकर्णी यांनी १९१ प्रथम श्रेणी सामन्यात ५०० गडी बाद करत ८ हजार ८८० धावाही केल्या होत्या. सलग २१ निर्धाव...

देवेंद्र फडनवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत – भैयाजी जोशी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीचं कामकाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही धुसपूस नाही. समन्वयानं सर्वजण करत...