राज्यात १५९ कोरोना बाधित रुग्ण

मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध...

गेल्यावर्षी झालेल्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २०१९ मध्ये घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेचे निकाल जाहिर झाले आहेत. यात ५८८ गुण मिळवून प्रसाद चौगुले यांनं प्रथम क्रमांक पटकवला आहे. रविद्र शेळके दुसरा,...

मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफीज सईद याला आणखी दोन खटल्यांमध्ये 32 वर्षांची शिक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आणि मजात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली. यापूर्वीच्या...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल; ४० हजार व्यक्तींना अटक

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४० हजार १७२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३०...

मतमोजणी सुरु – महायुतीची आघाडी

पुणे : विभागात भाजपचे १५ उमेदवार आघाडीवर आहे  तर शिवसेनेचे १६ आघाडीवरआहेत.काँग्रेसचे तीन उमेदवार आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, मनसे यांचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता. इतर पक्षांचा एक उमेदवार...

विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर :  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी शिबीर प्रमुख...

वित्तमंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर : वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील आणि  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुयोग येथे भेट देऊन पत्रकारांशी वार्तालाप केला. विधिमंडळ सभागृहाचे वृत्तांकन करण्यासाठी मुंबईवरुन आलेले पत्रकार सुयोग येथे वास्तव्यास...

राज्यात काल नवे तीन हजार ६७० कोविडग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ६७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे. काल ३६ रुग्णांचा या संसर्गानं...

१ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा विभागामार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील...

डिलाईल रोड पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत जल धारण टाकीच्या कामांची मंत्री आदित्य ठाकरे...

मुंबई : लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रोड उड्डाणपुलाच्‍या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्‍त्‍यांच्या कामांची पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...