जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दि. 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत झालेल्या निवडणुकीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च...

ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी अर्थात सक्त वसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसाचं विशेष तपास पथक तयार केलं असल्याचं गृहमंत्री...

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम ‘निवाडा जनतेचा’

मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम 'निवाडा जनतेचा'. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे  अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी2 हा कार्यक्रम ऐकता येईल. तसंच...

शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर राज्य मागासवर्गिय आर्थिक विकास महामंडळानं दिलेली कर्जही राज्य सरकारनं माफ करावी

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिल्या जाणा-या कर्जमाफीच्या धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ करावीत अशी मागणी रिपाई आठवले गटानं केली आहे. या मागणीसाठी येत्या १०...

एकविरा आणि ज्योतिबाची यात्रा रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या एकवीरादेवी मंदिरातला यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी बंद असल्यानं हा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचं मंदिर संस्थानच्या वतीनं...

श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांसाठी ५१ लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून  पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांच्या सहाय्यतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय...

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर –...

मुंबई : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली....

सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणाही फसवी असल्याची देवेंद्र फडणवीसांच शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत देण्याची मागणी करणार्‍यांना सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरसकट कर्ज माफी देण्याची घोषणाही फसवी आहे, अशी टीका  विरोधी...

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ...

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम...

जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’ – विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्री परिषदेत मुख्यमंत्री...

मुंबई : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या वहिल्या...