मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध...

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध राहील, असं माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल...

महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल कुस्तीपटू सदगीर याचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी...

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे....

उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ ‍डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019...

अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमार बंदरांवर सीसीटीव्ही बसविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची...

मुंबई : अवैध मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. तसेच मासेमारी करताना झालेल्या दुर्घटनेत मच्छिमार मृत्युमुखी पडल्यास त्याच्या...

वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अध‍िसूचना जारी

जिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय समितीकडे अपील करता येणार अधिसूचनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ ...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुक्ता महाजनी यांच्या ‘द कोड’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ‘द कोड’ या मुक्ता महाजनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. जीवनामध्ये यशप्राप्तीमध्ये येणाऱ्या सात अडथळ्यांचे सुंदर...

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि.१५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य शासन...

राज्यात तीन हजार दोनशे ब्याऐंशी नवे कोविडग्रस्त राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५९...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार ११० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोना मुक्तीचा...

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ हजार ३५५ कोटींच्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या तिघांना आधी चौकशीसाठी बोलवलं होतं,...