महाराष्ट्रातलं पहिलं करोनाग्रस्त दांपत्य उपचारानंतर करोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पहिलं करोनाग्रस्त दांपत्य डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहे.
१४ दिवसांनी केलेली त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांची आज पुन्हा चाचणी केली...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येत्या २ वर्षात होणार स्मारक
लोकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी शासनाचे विविध निर्णय, चाळी आणि झोपडपट्ट्यांचे कॉफिटेबल बुक प्रकाशित करणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या परळ...
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं दोन्ही सभागृहांचं कामकाज शेतक-यांच्या मदतीच्या प्रश्नांवरील गोंधळामुळे दिवसभरासाठी...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही,...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ३ लाख ९१ हजारांचे बनावट मद्य व मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वडाळा येथे एका व्यक्तीस अटक केली असून अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून एकूण...
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या राऊत यांनी स्वतःच ट्विट करुन ही माहिती दिली.
कोविड-19 चा...
पोईसर, दहिसर नद्यांच्या प्रदुषण नियंत्रणासाठी जलदगतीने कार्यवाही करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : मुंबई शहरातून वाहणाऱ्या पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी जलदगतीने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.
मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात...
स्वीडनचे राजे आणि महाराणी यांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट
मुंबई : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष...
संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटींच्या मानहानीचा दिवाणी दावा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे....
आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत (दुग्धव्यवसाय विकास विभाग) च्या ताब्यातील 328.90 हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन...
राष्ट्रगीताने विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज संस्थगित; २४ फेब्रुवारीला पुढील अधिवेशन
मुंबई : राष्ट्रगीताने हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी...









